बाप...!
बाप...!
आई जर घराची माऊली असेल
तर...
बाप घराची सावली असतो...
आई जर दिव्याचा प्रकाश असेल
तर...
बाप जळणारी वात असतो...
आई जर परमेश्वराचे रुप असेल
तर...
बाप तोच परमेश्वर असतो...
आई जर घर असेल
तर...
बाप घराच्या भिंती असतो...
आई जर घराचं घरपण असेल
तर...
बाप घराचा आधार असतो...
I Miss My Father Each & Every Time...
लेखन -गणेश गायकवाड






0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा