लोड करीत आहे...
नमस्कार मंडळी, मी गणेश गायकवाड या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत करतो. हा ब्लॉग वाचून आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.

शनिवार 24 एप्रिल 2010

श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही फोटो...

!! श्री स्वामी समर्थ !!
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जन: पर्युपासते !
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं !!
अनन्य भावाने मला शरण आलेल्या माझ्या भक्ताचा योगक्षेम मी चालवतो.

आखिल विश्वाचे चालक, मालक, पालक
परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही फोटो...

नि:शंक हो.. निर्भय हो... मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
 
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
 
 
आज्ञेविना काळ ना नेई 
त्याला परलोकी ही भिती तयाला

खरा होई जागा श्रध्देसहीत
कसा होशी त्यावीन तु स्वामी भक्त
 
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय

0 टिप्पणी(ण्या):

या ब्लॉगवरील माहितीचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Copyright माझ्या मनातलं थोडंसं... वर जाण्यासाठी