लोड करीत आहे...
नमस्कार मंडळी, मी गणेश गायकवाड या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत करतो. हा ब्लॉग वाचून आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.

शनिवार 27 फेब्रुवारी 2010

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

             आज २७ फेब्रुवारी 'मराठी भाषा दिन' सर्वांना मराठी भाषा दिनाच्या 'माझ्या मनातलं थोडसं...' या ब्लॉगकडून म्हणजेच गणेश गायकवाड कडून मनापासून हार्दिक शुभेच्छा...!
               आजच्या दिवशी संकल्प करू...रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचाच वापर करण्याचा....!संकल्प करू मराठी भाषेचा सन्मान अनंत काळापर्यंत टिकवण्याचा....!
               मला गर्व आहे मी मराठी असल्याचा...!
मी मराठी... मी मराठी... मी मराठी... आम्ही मराठी...!

1 टिप्पणी(ण्या):

Suhas Zele 27 फेब्रुवारी 2010 3-39 pm  

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

या ब्लॉगवरील माहितीचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Copyright माझ्या मनातलं थोडंसं... वर जाण्यासाठी